Director of Fitmorphs Pvt. Ltd., हे 20+ वर्षांच्या अनुभवासह प्रसिद्ध Diabetes Reversal Expert आहेत.त्यांनी आजपर्यंत 32,000+ लोकांना नैसर्गिकरीत्या डायबेटिजवर कंट्रोल मिळवायला मदत केली आहे.
ज्यांनी स्वतःचा डायबेटिज रिव्हर्सलचा प्रवास सुरू केला आणि आज हेल्थकेअर & न्युट्रीशन क्षेत्रात उच्चस्तरावर कार्यरत असलेले डॉ. अभिषेक माने यांचा हा खास डायबेटिज रिव्हर्सलचा वेबीनार मराठीमध्ये.
हेल्थकेअर क्षेत्रात त्यांच्या 20+ वर्षांच्या अनुभवातून त्यांना हे जाणवले की आपल्या लोकांना डायबेटिज मॅनजमेंटची किती जास्त गरज आहे आणि तेच Diabetes Education घराघरात पोहोचवायला प्रयत्नशील आहेत.
महाराष्ट्रात किमान १ दशलक्ष लोकांपर्यंत हे Diabetes Education पोहचवणे हाच त्यांचा मूळ हेतू आहे!
- 20+ years of Experience – या मोठ्या अनुभवातून लोकांनी डायबेटिज बाबतीत काय काय चुका टाळल्या पाहिजे.
- 32000+ Patients consulted – अवघ्या 32000 हून अधिक लोकांपर्यंत आपला Online मार्गदर्शन पोहोचले आहे
- Best in the field- हजारोलोकांचा विश्वास जिंकून आज महाराष्ट्रात डायबेटिज रिव्हर्सल मार्गदर्शक म्हणून एक सुप्रसिद्ध नाव!!
Fitmorphs Pvt. Ltd. मार्फत ते लोकांना Diet, Mindset आणि Lifestyle सुधारूनआरोग्य पुन्हा मिळवण्याचा Practical आणि Sustainable मार्ग दाखवतात.
हो, तूम्ही तुमच्या लाईफस्टईलमध्ये बदल करून आणि हेल्थकेअर एक्स्पर्टच्या मार्गदर्शनाखाली टाइप 2 डायबेटिज रिव्हर्स केला जाऊ शकतो.
ते प्रत्येकाच्या प्रोग्रेसवर बदलते, परंतु लक्षात येतील इतके बदल काही आठवड्यांत दिसू शकतात.
हो, असंख्य एक्स्पर्ट्सने टाइप 2 डायबेटिज रिव्हर्स करण्यामध्ये लाईफस्टाईल बदलांची महत्वाची भूमिका दर्शविली आहे