MBBS, MD (Physician), DFM (DNB),
FEM (Ex-AIIMS, New Delhi).
8+ वर्षांचा डायबिटीज उपचारांचा अनुभव असलेले
अनुभवी व विश्वासार्ह Physician.
आयुर्वेद + Modern Science यांचा संतुलित वापर करून
मुळ कारण शोधून आजार नियंत्रणावर भर.
डॉ. एस. जे. पाटील हे अनुभवी व विश्वासार्ह Physician असून
त्यांनी अनेक वर्षे Diabetes आणि Lifestyle Disorders च्या
उपचारांमध्ये काम केले आहे.
हा त्यांचा खास Doctor Guided Diabetes Webinar
मराठी भाषेत आयोजित करण्यात आला आहे.
MBBS, MD (Physician), DFM (DNB),
FEM (Ex-AIIMS, New Delhi) अशी भक्कम वैद्यकीय पार्श्वभूमी
असलेले डॉ. पाटील यांचा उपचारांचा दृष्टिकोन
आजाराच्या मुळ कारणांवर लक्ष केंद्रित करणारा आहे.
औषधांसोबतच योग्य Diet, Lifestyle बदल आणि
Patient Education यावर ते विशेष भर देतात.
त्यामुळे अनेक रुग्णांना Sugar Control,
Energy Levels आणि Overall Health मध्ये
सकारात्मक बदल अनुभवायला मिळाला आहे.
8+ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव आणि
हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत,
आयुर्वेदिक समज आणि Modern Medical Science यांचा
संतुलित वापर करून
ते रुग्णांना दीर्घकालीन आणि Sustainable
Diabetes Control कडे मार्गदर्शन करतात.
हो. योग्य Diet, Lifestyle बदल आणि अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली Type-2 Diabetes मोठ्या प्रमाणात कंट्रोल करता येतो. अनेक रुग्णांमध्ये औषधांवरील अवलंबन हळूहळू कमी झाल्याचे दिसून आले आहे.
हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीर, Sugar Level, Lifestyle आणि सातत्यावर अवलंबून असते. मात्र योग्य पद्धत पाळल्यास काही आठवड्यांत सकारात्मक बदल जाणवू लागतात.
हो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळले आहे की Diet, Physical Activity, Weight Management आणि Lifestyle सुधारणा Type-2 Diabetes Control मध्ये महत्वाची भूमिका बजावतात. हाच दृष्टिकोन या Doctor Guided Webinar मध्ये समजावून सांगितला जातो.